Skip to content Skip to sidebar Skip to footer

ई.एस.आय.एस. वसाहतीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

माझ्या प्रभागातील ई.एस.आय.एस. वसाहत येथे नागरिकांसमवेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हर्षोउल्लासात साजरी करण्यात आली. सर्वांनी मोठ्या श्रद्धा, आदर आणि उत्साहाने या महान व्यक्तिमत्त्वाला अभिवादन केले. 🙏

Leave a Comment