Grateful to share this update with our community.
नवी मुबंई स्वयंसेवी समन्वय संस्थे तर्फे आयोजित
५ दिवशीय “योग शिबीर”
शुभारंभ सन्मानिय दिव्या वैभव गायकवाड, नगरसेविका प्रभाग क्र.६४ , वाशी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. त्या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा वृषाली मगदूम, कार्यवाह अमरजा चव्हाण, विवेक भगत, व योग गुरू अशिम समर्थ उपस्धित होते.



