श्रावण शुद्ध द्वितीया (१३ ऑगस्ट २०१८) पासून विरंगुळा ज्येष्ठ नागरिक केंद्र सेक्टर 1(अ) येथे श्री भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम सायंकाळी ४ ते ७ ह्या वेळेत (ता. १९ ऑगस्ट) पर्यंत असणार आहे.
तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
आपली,
सौ. दिव्या वैभव गायकवाड – (नगरसेविका)
श्री भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
