Skip to content Skip to sidebar Skip to footer

वाशीमध्ये विविध गणेश मंडळांना भेट देत भाविकांसोबत गणरायाचे दर्शन

गणेशोत्सवानिमित्त वाशी परिसरातील सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सवांना भेट देत दिव्या वैभव गायकवाड यांनी भाविकांसोबत गणरायाचे मनःपूर्वक दर्शन घेतले.