Skip to content Skip to sidebar Skip to footer

Farm to home got tremendous response again.

Grateful to share this update with our community.

#FARM #TO #HOME got tremendous response again.
#नगरसेविका #सौ.#दिव्व्या #गायकवाड यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या #आठवडे #बाजाराला रहीवाश्यांचा #भरघोस #प्रतिसाद. माॅल संस्कृतीत हरवत चाललेली आठवडे बाजार संकल्पना रूजवावी आणि शेतकर्‍यांना त्यांच्या मालाची थेट विक्री करण्यासाठी जागा मिळावी तसेच ग्राहकांना चांगल्या प्रतीची भाजी मिळावी या हेतुने नगरसेविका सौ.दिव्व्या गायकवाड यांनी वाशीत हा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे.

Leave a Comment