Skip to content Skip to sidebar Skip to footer

Placement opportunities

It was a meaningful interaction, and I’m happy to share these highlights with you.

#placement #opportunities
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे यांचे मार्फत रोजगार इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाइन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
मार्गदर्शनाचा विषय :- अँप्रेन्टीसशिप मार्फत रोजगाराच्या संधी
• मार्गदर्शन सत्र दिनांक व वेळ
दिनांक : २४/०८/२०२१
वेळ : दुपारी ०३:०० वाजता
आयोजक – सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे
मार्गदर्शक:- श्री. सतीश पवार, डायरेक्टर – ट्रेनिंग, युवा शक्ती फाउंडेशन
Zoom Meeting ID: 299 946 7094 Password: 1234
You Tube Channel: https://www.youtube.com/channel/UCmyeetS7XKK4DjKg5s0BFMg
या मार्गदर्शन सत्रात सहभागी होण्यासाठी सूचना:
१. या वरील लिंक वर क्लिक करा व दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
२. सदर सत्रात सहभागी होण्यासाठी 05 मिनिट वेळेपूर्वी join करावे.
३. आपल्याकडे Zoom app यापूर्वी install केलेले नसेल तर install करून घ्यावे.
४. आपण Zoom app मधून कनेक्ट झाल्यानंतर वरील झूम मीटिंग आयडी व पासवर्ड द्वारे join करावे.
५. यूट्यूब वर सहभागी होणार्या् उमेदवारांनी वरील यूट्यूब चॅनल लिंक वर क्लिक करावे
६. Zoom App मधून सहभागी होणार्यार उमेदवारांनी connect झाल्यावर लगेच आपला video व माईक mute / बंद करावे.
७. सत्राच्या शेवटी काही प्रश्न विचारावयाचे असल्यास माइक unmute / सुरू करून विचारावे व लगेच माइक mute / बंद करण्याची दक्षता घ्यावी
८. प्रश्न विचारताना मोजक्या शब्दात विचारावेत.
या मार्गदर्शन सत्राचा उमेदवारांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमती कविता ह. जावळे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे यांच्या मार्फत करण्यात येत आहे .

Leave a Comment